मराठी भाषा व रोजगार संधी
Author: प्रा. प्रदिप केशव चापले DOI Link: https://doi.org/10.70798/Bijmrd/04041017 Abstract: मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून व्यक्तीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. जागतिकीकरणामुळे बहुभाषिक कौशल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, अनेक भाषा जाणणाऱ्या व्यक्तींना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतात. मराठीसह इतर भाषांचे ज्ञान व्यक्तीला स्पर्धात्मक बनवते. औपचारिक आणि अनौपचारिक भाषा शिक्षणामुळे संवादकौशल्य …
