माध्यमिक शिक्षणातील उद्योजकीय कौशल्यांचा विकास : NEP 2020 च्या पार्श्वभूमीवरील एक संकल्पनात्मक अभ्यास
Author: पाटील मिनल काशिराम & प्रो.डॉ. शीतल झाल्टे DOI Link: https://doi.org/10.70798/Bijmrd/04041018 Abstract: २१व्या शतकातील बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत उद्योजकीय कौशल्यांचा विकास हा शालेय शिक्षणाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून उदयास येत आहे. प्रस्तुत लेखाचा उद्देश राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) च्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षणातील उद्योजकीय कौशल्यांच्या विकासासाठी एक बहुस्तरीय संकल्पनात्मक चौकट मांडणे हा आहे. लेखात उद्योजकीय …
